नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, दारव्हा द्वारा संचालित (रजि. क्र. F-1562, स्थापना: 1991)

कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब

Arts and Commerce College Bori Arab

Affiliated to Sant Gadge Baba Amravati University, Amravati (MS) Listed u/s 2(f) and 12(B) of the UGC Act

Accredited by NAAC with "B" Grade with a CGPA of 2.13

Important:
Sayas Skill Development Centre through Admission Open for short term courses - Tailoring, Beauty Therapist, Contact : Mo. 9209098859

Welcome To Arts and Commerce College Bori Arab

Run by Navsanjivan Shikshan Prasarak Mandal, Darwha


About the institution

On joining the college each student is placed under the personal supervision and guidance of a teacher who acts as a friend, philosopher and mentor and keeps a record of the student’s progress. Every student should contact his/her guardian teacher regularly. For getting scholarships, free-ships, admission cards, etc. Clearance from the Guardian Teacher is mandatory. ...

Read More

VISION

To make responsible citizens through value based higher education and to instill them with ethical, moral and social values to face the challenges of life.

MISSION

To provide affordable and accessible quality based higher education to educationally and financially backward rural community of the region irrespective of religion, caste, gender or disability. Implementation of syllabus supplemented by varied programmes of sport and other extra-curricular activities so that the sons and daughters of soil should not feel inferior in any walk of life and have their share in building prosperous nation.

GOALS AND OBJECTIVES

  • To provide facilities and infrastructure in education and learning
  • To shape new trends and introduce innovative ideas and guide our students toward the road to success
  • To bring out the hidden potentials in students and to equip them to approach life with optimism
  • To create scientific attitude to give chances for the down trodden and rural masses to attain new heights
  • To cater the needs of the environment and its values.
  • To create love for dignity of labour
  • To train the students to face competitive examinations
  • To help the students for the job training and placement of job wherever possible
  • To develop orientation among the students for social work in backward communities
  • To undertake extension activities and establish linkage with local communities.
OUR INSPIRATION
Shri. Manikraoji Thakre

FOUNDER PRESIDENT

Navsanjivan Shikshan Prasarak Mandal, Darwha

Ex-Home State Minister (M.S.)
Member-Legislative Counsil (M.S.)

Read More
PRINCIPAL DESK
Dr. Dilip Khupse

PRINCIPAL

Arts & Commerce College, Bori Arab

The college situated in rural area, most of the students is coming from ...

Read More

RECENT NEWS AND NOTICES

Admission Open,(2023=24) New Competitive Exam Guidance Program New Blood Donation Camp link https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScX03LbkGZN0e-jqVj6TgImv3dGoMDEuXtsbkvQ2qK27cfjWA/viewform?usp=sf_link New रा.से. यो.च्या वतीने क्रांतिदिन कार्यक्रमाचे आयोजन. New दि.7/08 /2021 रोजी ठीक 11.30 वा. ऑनलाईन पदवी वितरण कार्यक्रमाचे आयोजन. New अंतिम वर्ष विद्यापीठ परीक्षा 2020 वेळापत्रक New कला￰ व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब ता.दारव्हा जि.यवतमाळ *प्रवेश नोंदणी प्रकिया* *शैक्षणिक सत्र २०२०-२०२१* *वरीष्ठ महाविद्यालय- बी. ए. /बी कॉम* कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालक व विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ करीता आम्ही ऑनलाईन प्रवेश नोंदणी सुरु केलेली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण आपला प्रवेश अर्ज भरू शकता. *प्रवेश अर्ज भरण्याकरिता खालील _लिंक_ वर क्लिक करा:* https://forms.gle/8p4pc28q7DK28HCh7 ऑनलाइन प्रवेश अर्ज संपूर्ण भरून *submit* केल्यानंतर आपणास महाविद्यालयाच्या *whatsapp group* ची लिंक देण्यात येईल. आपण सदर ग्रुप जॉइन करणे आवश्यक आहे. या ग्रुपवर प्रवेश प्रक्रियेसंबंधीची संपूर्ण माहिती वेळोवेळी देण्यात येईल. *नोट :- ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही. प्रत्यक्ष कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेश निश्चित करण्यात येईल* धन्यवाद. प्राचार्य डॉ. केशवराव फाले कला, वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब ता.दारव्हा जि. यवतमाळ New Circular about Summer Exam 2020 New Circular about corona virus New दि.7 फेब्रुवारी 2020 रोजी महाविद्यालयीन वार्षिक महोत्सवाचे आयोजन. New Winter Exam.2019 (Environment Studies Paper) New Certificate Course admission New Yuva prashikshan shibir 2019 New Regular lectures Notice New अँटी रॅगिंग समिती गठन New सत्र 2017-18 विद्यापीठीय वार्षिकांक स्पर्धेत महाविद्यालयीन ' अंतरंग' वार्षिकांकास द्वितीय पारितोषिक प्राप्त. New Summer Examination 2019 Revise Time Table (Arts) New Summer Examination 2019 Time Table (Commerce)) New Summer Examination 2019 Time Table (Arts) New Certificate Course Admission 2018 New One Day State Level Workshop Guideline for Assessment and Accreditation of NAAC. New One Day district Level Worjshop On Library and Office Automization for Non- Teaching Staff Organized by IQAC. पालक सभेचे आयोजन माजी विद्यार्थी सभेचे आयोजन दि.15/2/2019 रोजी महाविद्यालयात पदवीदान समारंभाचे आयोजन Certificate course admission 2018 New रा. से.यो. च्या वतीने दत्तक ग्राम येथे विशेष शिबीराचे आयोजन. रा. से.यो. च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन. Submission of scholarship form going on New Yoga Day New Krishi Din

COLLEGE EVENTS / ACTIVITIES

Farewell Program 2023

A Farewell Ceremony was organized in the college on 2nd May 2023 in association with IQAC and Department of Cultural.. On this occasion Dr. A.R.Khan was present as the chief guest and the principal of Dr. R.H.Butle was present in the chair.

Competitive Exam Guidance Programme

A competitive examination guidance program was organized in the college on 28th March 2023 in association with Career Counseling Cell and Department of Commerce. On this occasion Mr. Hiresh Akkalwar and Mr Dikshant Ramteke was present as the chief guide while the principal of the college was present in the chair.

गुदरोग निदान व उपचार शिबिर संपन्न

दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती सुमित्राबाई ठाकरे आयुर्वेदिक हॉस्पिटल, लोहारा यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने एगुदरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. किरण खंडारे यांच्या मार्गदर्शनामध्ये व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील ढेरे यांच्या अध्यक्षेतेमध्ये शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी गावातील नागरिक यांनी या शिबीराचा लाभ घेतला.

एच.आय.व्ही.एड्स व सिकलसेल तपासणी षिबिर संपन्न

महाविद्यालयत दिनांक 17 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व उपजिल्हा रूग्णालय, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय.व्ही.एड्स व सिकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा रूग्णालय दारव्हा येथील श्री. संदिप वाघ, समुपदेषक, RKSK श्री. संतोश कोरडे Lab.तेच.- ICTC सुजाता प- अनिल त्रिवेदी ही चमू तपासणी करिता उपस्थित होती. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुनिल ढेरे, आय.क्यू.ए.सी.समन्वयक डाॅ. असरार खान डाॅ. दिपक कुटे इत्यादी प्राध्यापकवृंद उपस्थित होते. सुरूवातील श्री. संदीप वाघ यांच्या हस्ते या षिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्याथ्र्यांना एच.आय.व्ही. एड्स व सिकल सेल या आजाराबद्दलची थोडक्यात माहिती दिली व तपासणी करून घेण्याचे महत्त्व विषद केले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. सुनिल ढेरे सर यांनी सर्व विद्याथ्र्यांना तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. याचेच प्रत्यंतर म्हणजे महाविद्यालयात एच.आय.व्ही.एड्स चे 48 तर सिकलसेलचे 80 असे एकूण 128 विद्याथ्र्यांनी या आजाराची तपासणी करून घेतली. यामध्ये सिकलसेल आजाराचे दोन रूग्ण आढळून आले. या षिबिराचे यषस्वी आयोजन राश्ट्रीय सेवा यो

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2023

महाविद्यालयामध्ये दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रसिद्ध लेखक शरद बाविस्कर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘भुरा’ या आत्मकथनातील निवडक उताÚयाचे अभिवाचन, तसेच ज्याचा त्याचा प्रश्न‘ प्रिया तेंडुलकर यांच्या कथांचे अभिवाचन, कु. प्रतिक्षा तिवारी, कु. संजीवनी तिजारे, कु. प्रज्ञा खोब्रागडे, कु. अनुश्री वाहेकर या विद्यार्थीनीनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. नंदकुमार भाकरे, प्रा. अतुलकुमार सारडे यांनी केले.

“Inaugural Function of “Language club” 2022-23

On 22 October 2022, the Language Study Board Inauguration Program was organized by the Department of English and Marathi in the college. On this occasion Prof. Prashant Gawande was present

National Service Scheme special camp 2023

A special camp of National Service Scheme at Local College of Arts and Commerce, Boriarab was organized at Adoption Village Pathratdevi from 23rd February 2023 to 02nd March 2023. Various activities were implemented in this eight-day camp. This camp was inaugurated by Mr. Ashokrao Thackeray, Manager N.S.P. Mandal Darva. On this occasion, Hon. Mr. Jagannathrao Borkar, Manager K.W. College, Bori Arab, Hon. Mr. Jaisingh Rathod, Sarpanch Pathratdevi, Prof. Dr. Ramchandra Butle, Mr. Subhash Jadhav, Mr. Ramesh Rathore was present. The principal of the college, Dr. Sunil Dhere was present.

रासेयो च्या वतीने संविधान दिन साजरा

दिनांक 26/11/2022 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. दीपक कुटे माजी जिल्हा समन्वयक रासेयो हे उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील ढेरे हे उपस्थित होते. यावेळी विचारमंचावरील पाहुण्यांनी आपले अमूल्य विचारव्यक्त केले. तसेच कु.अश्विनी तायडे, कु. प्रीती गायकवाड, प्रतीक खाडे या विद्यार्थ्यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रीती गायकवाड तर आभार विजय ठवरे या विद्यार्थ्यांनी मानले.

Students Induction Program 2022-23

As directed by Sant Gadge Baba Amravati University Amravati, a Students Induction program was organized on behalf of the college from 20th September 2022 to 28th September 2022. In this, the students received guidance from experts on different subjects. The eight days long program was presided over by the principal of the college Dr. Sunil Dhere accepted while I.Q. A.C. Coordinator Dr. Asrar Khan planned the event properly.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर झेंडा अभियान

दिनांक 12 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरीअरब येथे प्राचार्य डॉ. सुनील ढेरे यांच्या मार्गदर्षनात व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदकुमार भाकरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळीस्पर्धा, निबंधस्पर्धा, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, सामूहिक राष्ट्रगान व भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन यांचा समावेष होता.

संस्थाध्यक्ष मा.माणिकरावभाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब व जिजामाता कला महाविद्यालय, दारव्हा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.माणिकरावभाऊ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नीधी मंगल कार्यालय, दारव्हा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 75 रक्तदात्यांनी रक्तदानाचे अनमोल दान देऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडले यामध्ये कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथील जय गावंडे, निखिल वाघ, आशिष मेश्राम, ऋत्विक पोपलकर, नंदागवली, सहर्ष चंद्रिकापुरे या विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. या रक्तदान शिबीराकरिता प्राचार्य डॉ.सुनील ढेरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नंदकुमार भाकरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.सुजाता नाईक, प्रा प्रकाश तेलगोटे, ज्येष्ठ प्रा.डॉ.रामचंद्र बुटले,डॉ.दीपक कुटे, डॉ.विकास निंघोट, डॉ. गणेश पवार, डॉ.विजय खोब्रागडे व समस्त रासेयो स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.

पदवी वितरण समारंभ

दि.2 जुलै 2022 रोजी महाविद्यालयात उन्हाळी 2021 परीक्षेत पदवी प्राप्त केलेल्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ थाटात संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अजय पातालबंसी , प्राचार्य, क.वा.महा.राळेगाव हे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत मा.अशोकरावजी ठाकरे, मा.जगन्नाथराव बोरकर, डॉ.असरार खान हे उपस्थित होते.अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील ढेरे हे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2022

कला व वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.21जून 2022 रोजीआंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.संदीप खांदवे सर जि.प.प्राथमिक शाळा, पाथ्रटदेवी तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.सुनील ढेरे हे उपस्थित होते. शारीरिक, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योगाचे अनन्यसाधारण महत्त्व श्री खांदवे यांनि यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी समस्त विद्यार्थ्यांकडून योगासने व प्राणायाम याचा सराव करून घेतला. आणि विद्यार्थ्यांना दररोज योगा करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ.सुनील ढेरे यांनी नवतरुणांनी शारीरिक तंदुरुस्ती करिता योगा करणे कसे गरजेचे आहे. त्यामुळे आपण कोरोना सारख्या संकटाना मात देऊ शकतो हे सांगितले. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अजय बोन्डे शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.नंदकुमार भाकरे व आभार प्रा.प्रकाश तेलगोटे यांनी मानले. यावेळी आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.असणार खान, डॉ.दीपक कुटे, डॉ.रामचंद्र बुटले,डॉ.गणेश पवार, डॉ.नाईक मॅडम, श्री.सतीश राऊत,श्री शंकर पारधी, श्री.प्रमोद वानखडे, श्री.म

राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

दिनांक 6 मार्च, 2022 रोजी दत्तक पाथ्रटदेवी येथे समस्त ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते, या तपासणी शिबिरा करिता यवतमाळ येथील नामांकित डॉक्टरांची टीम बोलविण्यात आली होती, यामध्ये हृदय व मधुमेह तज्ञ डॉ.अरुण जनबंधू डॉ.माधुरी जनबंधू शल्यचिकित्सक शुगर,डॉ.अमोल देशपांडे, आस्थिरोग तज्ञ,डॉ.सुदर्शन कांबळे डॉ. मिलिंद गजभिये,डॉ.निलेश चव्हाण,त्वचारोग तज्ञ डॉ.शरद राखुंडे,कान नाक व घसा तज्ञ डॉ.अर्चना गजभिये, स्त्रीरोग तज्ञ डॉ.रजनी कांबळे, दंतरोग तज्ञ डॉ. प्रशांत तामगाडगे,बालरोग तज्ञ डॉ. अनिल साखरे.हे होते,या तपासणी शिबिराचे उद्घाटन डॉ.माधुरी जनबंधू सर यांनी तर अध्यक्षस्थानी जयसिंग राठोड सरपंच पाथ्रड देवी येथील उपस्थित होते,यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास माहुलकर,ग्रा.पं.पाथ्रड देवी नरेंद्र गायकवाड (ग्रामसेवक) वैभव सूर्यवंशी (तलाठी) चेतन पवार दैनिक महाराष्ट्र वार्ता वृत्तपत्र वार्ताहर हे उपस्थित होते,यावेळी जवळपास ४०० ते ५०० लोकांनी आरोग्य तपासणी शिबिराला लाभ घेतला,या शिबीराचे यशस्वी आयोजन रा.से.याे.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नंदकुमार भाकरे,महिल

महिला सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर 2022

दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी अंतर्गत महिला तक्रार समिती व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. योगिता भुयार, दारव्हा या उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास माहुलकर हे उपस्थित होते.

दत्तकग्राम पाथ्रटदेवी येथे राश्ट्रीय सेवा योजना षिबिर 2022 संपन्न दिनांक 03 मार्च ते 10 मार्च 2022

कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिर दत्तक पाथ्रटदेवी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.दिनांक 3 मार्च ते 10 मार्च 2022 या कालावधीत आयोजित वॆलेल्या या शिबिराची सांगता रासेयो जिल्हा समन्वयक प्रा.रत्नदीप गंगाळे यांच्या उपस्थित झाली.यावेळी मंचावर माजी जिल्हा समन्वयक डॉ.दीपक कुटे, गावाचे सरपंच, जयसिंगभाऊ राठोड,जगदंबा संस्थांचे अध्यक्ष श्री.राम पवार, सचिव, श्री.उत्तम चव्हाण, उपसरपंच दुर्गाताई गुडधे, प्राचार्य, अविनाश जिड्डेवार, श्री सुभाष जाधव उपस्थित होती.

रासेयोच्या वतीने मतदार जनजागृतीपर व्याख्यान

दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही पंधरवडा निमित्त ‘राष्ट्रउभारणीमध्ये मतदारांची भूमिका’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रशांत विघे राज्यशास्त्र विभाग प्रमुख भारतीय महाविद्यालय, अमरावती हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीत डॉ. रामचंद्र बुटले राज्यशास्त्र विभाग प्रमुख, आय.क्यू.ए.सी. समन्वयक, डॉ. असरार खान डॉ. दीपक कुटे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विलास माहुलकर हे उपस्थित होते.

Blood Donation Camp 2022

On 20/01/2022, a grand blood donation camp was organized in the college by the National Service Planning Department. College students, wise citizens of the village fulfilled their social responsibility by donating blood. A total of 40 blood donors donated blood. The camp was successfully organized by NSS Program Officer Dr.Bhakare & dr.Sujata Naik.

Workshop on Communication Skills & Personality Development

An online workshop on Communication Skills & Personality Development was organized on 12th January, 2022 by National Service Scheme, Internal Quality Assurance Cell & Sayas Foundation on the occasion of Swami Vivekananda and Rajmata Jijau Jayanti. At this time, Prof. as an expert guide. Rajik Fasi was also from Uttar Pradesh and Mr. Gajendra Aphune, President, Sayas Foundation was present as the Chief Guest. IQAC Coordinator Dr. Asarar Khan was present.

रासेयो च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश पडावा या उद्देशाने मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यशाश्त्र विभागप्रमुख डॉ.रामचंद्र बुटले तर सावित्रीबाईंची लेक म्हणून मुलींमधून प्रातिनिधिक स्वरूपात कु.पायल भगत ही विद्यार्थिनी अतिथीबम्हणून उपस्थिउ होती.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.विलास माहुलकर हे उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्रबोधनपर व्याख्यान

दिनांक 27/12/2021 रोजी महाविद्यालयात राष्टीय सेवा योजनेच्या वतीने संत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिन सप्ताह निमित्त ' प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगे बाबा' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री.संतोषजी अरसोड, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते. अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ. विलास माहुलकर हे होते.तसेच डॉ.रामचंद्र बुटले व डॉ.असरार खान आय.क्यू.ए.सी.समन्वयक हे यावेळी मंचावर उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजना उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 23/11/2021 रोजी रासेयो च्या राष्ट्रीय सेवा योजना उदबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉ.ताराचंद कंठाळे, बाबाजी दाते कला महाविद्यालय यवतमाळ हे उपस्थित होते .अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास माहुलकर हे उपस्थित होते.

रासेयो च्या वतीने कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन.

दिनांक 26/10/2021 रोजी महाविद्यालयात प्राचार्य, डॉ.विलास माहुलकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने कोविड प्रतिबंध लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरीअरब येथील डॉक्टर व त्यांची टीम यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी झाले.

An online webniar on "Importance of English Language in Building Career During Covid Pendemic"

An online webniar on "Importance of English Language in Building Career During Covid Pendemic" Date: 6/9/2021 Time: 12 P.M. Chief Guest - Prof. G. Satdive, Chairperson - Prin. Dr. V.K. Mahulkar Organizer: Dept of English Arts and Commerce College, Bori - Arab Note - All students must join this online program on zoom.

रासेयो च्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.

दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'राष्ट्र उभारणीत शिक्षकाचे योगदान' या विषयावर ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परीक्षक व मार्गदर्शक म्हणून डॉ.विकास निंघोट सर व डॉ.दीपक कुटे सर उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ विलास माहुलकर सर उपस्थित होते. या स्पर्धेत कु.प्रज्ञा खोब्रागडे, कु.अनुश्री वाहेकर, कु.प्रतीक्षा तिवारी, कु. सोळंके,कु. संजीवनी बागोकर, चैताली गुघाणे, अनिल राऊत या विद्याथ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.भाकरे,प्रा.तेलगोटे , डॉ.नाईक व समस्त रासेयो स्वयंसेवक यांनी केले.

निरोप समारंभ (Send Off Ceremony) दिनांक 31/08/2021

दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी ठीक सकाळी 11.00 वाजता आय.क्यू.ए.सी.च्या वतीने प्राचार्य डॉ. केशवराव फाले, कु. अनुसया काळे(बोरकर) मॅडम व श्री डोमाजी रामटेके यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री.अशोकराव ठाकरे (व्यवस्थापक, न.सं.शि.प्र.मंडळ, दारव्हा, श्री.जगन्नाथराव बोरकर,(व्यवस्थापक, क.वा.महाविद्यालय, बोरीअरब )

रासेयो च्या वतीने क्रांतिदिन साजरा.

दिनांक 9ऑगस्ट 2021 रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ऑनलाईन 'क्रांतिदिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेव प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.प्रशांत जवादे इंदिरा महाविद्यालय, कळंब हे उपस्थित होते.तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.केशवराव फाले हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.नंदकुमार भाकरे सहकार्यक्रम अधिकारी प्रा.प्रकाश तेलगोटे व रासेयो स्वयंसेवक यांनी केले.

पदवी वितरण समारंभ 2021

महाविद्यालयात दिनांक 7 ऑगस्ट, 2021 रोजी 'पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य, डॉ.राधेश्यामजी सिकची, सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला हे उपस्थित होते.तसेच प्रमुख उपस्थित श्री.अशोकराव ठाकरे, श्री.जगन्नाथराव बोरकर तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.केशवराव फाले उपस्थित होते.

NAAC PEER TEAM VISIT

The naac peer team met in the college on 14th February 2021. Dr. Manjunathan, Dr. Arvind Kumar, Dr. Kakati was among them. Principal, Dr. Keshavrao Fale, Coordinator Dr. Khan welcomed the peer team with gramgita texts. He also presented the progress report of the college to the team through Power Point Presentation

‘एकविसाव्या शतकात गांधी विचाराची प्रासंगिकता’ या विषयावर ऑनलाईनपद्धतीने व्याख्यानाचे आयोजन

02 ऑक्टोंबर, 2020 रोजी रासेयो च्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून ‘एकविसाव्या शतकात गांधी विचाराची प्रासंगिकता’ या विषयावर ऑनलाईनपद्धतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे बाबाजी दाते महाविद्यालय, यवतमाळ यांना आंमत्रित करण्यात आले होते. त्यांनी प्रस्तुत विषयावर विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.

रासेयो च्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण.

दिनांक 28/8/2020 रोजी रासेयो च्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संस्था अध्यक्ष मा.माणिकराव ठाकरे, श्री.राहुलभाऊ ठाकरे, श्री.अशोकराव ठाकरे, श्री.जगन्नाथराव बोरकर, प्राचार्य डॉ.केशवराव फाले या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रसंगी प्राचार्य डॉ.केशवराव फाले यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन प्रसंगी महाविद्यालयात प्राचार्य डॉ.केशवराव फाले यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी कोरोना महामारीमुळे मोजक्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत, शारीरिक आंतर नियमाचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रासेयो च्या वतीने ऑनलाईन योग दिन साजरा

दि.21 जून,2020 रोजी महाविद्यालयात रासेयो व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने ठीक 8.00वाजता झूम मिटिंग ऍप द्वारे ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख व्याख्याता म्हणून श्री.गोपाल भैय्या काळे, समन्वयक, आर्ट ऑफ लिविंग यवतमाळ हे उपस्थित होते.तर अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.केशवराव फाले हे उपस्थित होते. यावेळी समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होते.

रासेयो च्या वतीने कोरोना जनजागृती अभियान

सद्य स्थितीत संपूर्ण जग हे कोरोना-19 या विषाणू विरुद्ध लढत आहे. यामध्ये आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रात या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. याकरिता महाविद्यालयाच्या वतीने रासेयोच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. केशवराव फाले यांनी केले. महाविद्यालयाच्या वतीने रासेयो विद्यार्थ्यानं मार्फत व कर्मचाऱ्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष यामध्ये सहभाग नोंदविला. रासेयो विद्यार्थ्यांनी गरजूंकरिता जेवण, मास्क वाटप व समाज माध्यमांच्या द्वारे जनजागृती केली. सोबतच ऑनलाईन प्रश्नावली तयार करून सर्वेक्षणात्मक जनजागृती केली...

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.

महामानव डॉ￰. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. जाती व स्त्रीदास्यअंताची दिशा दाखवून स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या उत्तुंग व लढवय्या व्यक्तिमत्वास प्राचार्य डॉ केशवराव फाले यांचे विनम्र अभिवादन...

महात्मा फुले यांना अभिवादन.

दि.11/04/2020 रोजी प्राचार्य डॉ. केशवराव फाले यांनी महात्मा फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून लॉकडाऊन काळात ऑनलाईन पद्धतीने प्राध्यापकांशी संपर्क साधला. सुरुवातीला त्यांनी म.फुले यांना विनम्र अभिवादन केले. सध्याच्या परिस्थितीत आपल्या मार्फत जनजागृती करण्याचे आवाहन केले.

Value Education

Value Education

जागतिक महिला दिन निमित्त परिसंवादाचे आयोजन.

दि.8 मार्च रोजी महाविद्यालयात जागतिक महिला दिन निमित्त रासेयो व महिला तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांचे आरोग्य व योगाचे महत्त्व या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री गोपाळ भैय्या काळे यवतमाळ जिल्हा समन्वयक आर्टऑफ लिविंग तर अध्यक्ष स्थानी डॉ.सुनील ढेरे होते...

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीने दि.27 फेब्रुवारी,2020 रोजी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आंतराष्ट्रीय हॉकीपट्टू आकाश चिकटे याचा प्राचार्य डॉ. केशवराव फाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या वतीने 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा.

दि.27/2/2020 रोजी महाविद्यालयात मराठी भाषा व वाङ्मय मंडळाच्या वतीने 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वऱ्हाडी कवी श्री विजय ढाले तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.केशवराव फाले हे उपस्थित होते.

रा से यो व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषा दिवस साजरा

महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.केशवराव फाले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.20/02/2020 रोजी मातृभाषा दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून दि.20, व 22 फेब्रुवारी, 2020 रोजी ' मराठी भाषा पुस्तक प्रदर्शन' , ध्वनिचित्रफीत व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले...

'साहित्यिक आपल्या भेटीला' मराठी भाषा व वाङ्मय मंडळाचा अभिनव उपक्रम.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष साहित्यिकांशी संवाद साधता यावा, साहित्य निर्मिती संदर्भात त्यांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात या उद्देशाने मराठी भाषा व वाङ्मय मंडळ 'साहित्यिक आपल्या भेटीला' हा उपक्रम राबवित असते.या सत्रात दि.10/02/2020 रोजी या उपक्रमा अंतर्गत प्रसिद्ध मराठी कथा, कादंबरीकार श्री.बाबाराव मुसळे यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ.केशवराव फाले हे उपस्थित होते.

वार्षिक महोत्सव 2020' थाटात संपन्न.

दि.7 व 8 फेब्रुवारी, 2020 रोजी महाविद्यालयात 'वार्षिक महोत्सव 2020' मोठ्या उत्साहात संपंन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून डॉ.केशव तुपे सहसंचालक अमरावती विभाग, प्रमुख अतिथी म्हणून श्री.अशोकराव ठाकरे व्यवस्थापक, न.सं.शि.प्र.मं.दारव्हा, श्री.जगन्नाथराव बोरकर व्यवस्थापक, क.वा.म.बोरीअरब तर अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ.केशवराव फाले हे उपस्थित होते.

'पदवी वितरण समारंभ 2020' कार्यक्रम संपन्न.

महाविद्यालयात दि.06/02/2020 रोजी पदवी वितरण समारंभ 2020 संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उदघाटक म्हणून प्राचार्य, डॉ.दिनेश निचित ( संत गाडगे बाबा महाविद्यालय, वलगाव जि.अमरावती, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.अशोकराव ठाकरे, श्री￰.जगन्नाथराव बोरकर तर अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ.केशवराव फाले हे उपस्थित होते.

रा से यो श्रमसंस्कार शिबिर थाटात संपन्न

महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर दि.15 ते 22 जानेवारी 2020 या दरम्यान दत्तक ग्राम जवळगाव येथे आयोजित केले होते. शिबिराचे उदघाटन प्राचार्य, डॉ.गजानन जाधव श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगावराजा जि.बुलढाणा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशवराव फाले हे होते...

ग्राहक संरक्षण कायदा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

वाणिज्य विभागाच्या वतीने महाविद्यालयात ग्राहक संरक्षण कायदा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.अशोक सूर्यवंशी यवतमाळ जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष हे उपस्थित होते.

रासेयो￰च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

दि.3 जानेवारी,2020 रोजी महाविद्यालयात रा.से.यो.च्या वतीने प्राचार्य, डॉ.केशवराव फाले यांच्या मार्गदर्शनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.खोब्रागडे, डॉ.पवार तर अध्यक्षस्थानी डॉ.एस.एन.ढेरे उपस्थित होते.

Eqvitas Bank Interview

Interviews were conducted on behalf of the Employment Guidance Center by the eqvitas bank on 26/12/19 at the college.

रा से यो व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मानवी हक्क दिन कार्यक्रम संपन्न

आज दि.10/12/2019 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'मानवी हक्क दिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.घनश्याम दरणे सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ हे उपस्थित होते तर अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ केशवराव फाले हे उपस्थित होते...

रा से यो च्या वतीने संविधान दिन साजरा

दि.26 /11/2019 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.भूरले मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.केशवराव फाले हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातिला राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले...

इतिहास लेखनशास्त्र कार्यशाळेतून लेखनाचे धडे...

डॉ.केशवराव फाले यांच्या मार्गदर्शनात व डॉ. सचितानंद बिचेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इतिहास विभागाच्या वतीने इतिहास लेखनशास्त्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

माहिती तंत्रज्ञान व सायबर क्राईम मार्गदर्शन कार्यक्रम

महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान व सायबर क्राईम मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरिता प्रमुप अतिथी म्हणून जिल्हा सत्र न्यायालय अमरावती येथील ऍड.जया ठाकरे मॅडम उपस्थित होत्या.

वाणिज्य अभ्यास मंडळाची धरतीधन सिडस अँड प्रोसेसिंग प्लांट ला शैक्षणिक भेट

वाणिज्य अभ्यास मंडळाची धरतीधन सिडस अँड प्रोसेसिंग प्लांटला शैक्षणिक भेट

मंदीला सामोरे जाताना परिसंवाद संपन्न

महाविद्यालयात बुधवार दि.09/10/2019 रोजी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने मंदीला सामोरे जाताना परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.भांडवलकर अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ हे उपस्थित होते...

'गांधी समजून घेताना...' व्याख्यानाचे आयोजन

महाविद्यालयात गुरुवार दि.03/10/2019 रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून रासेयो व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'गांधी समजून घेताना...' व्याख्यानाचे आयोजन करण्यात आल होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री अतुल विडुलकर (पत्रकार) तर अध्यक्ष स्थानी प्राचार्य डॉ केशवराव फाले उपस्थित होते...

वाचन कट्टा ग्रंथालय विभागाचा अभिनव उपक्रम

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निरमान करण्याकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. या उद्देशाने प्राचार्य डॉ केशवराव फाले यांच्या मार्गदर्शनात ग्रंथालय विभागाच्यावतीने वाचन कट्टा या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली...

हिमोग्लोबिन व सीकलसेल तपासणी शिबिराचे आयोजन

दि.20 सप्टेंबर,2019 रोजी महाविद्यालयात रासेयो च्या वतीने आयोजित हिमोग्लोबिन व सीकलसेल तपासणी शिबिराच्या माध्यमातून 98 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली...

रानभाज्या व औषधी वनस्पती महोत्सव

दि. 22 ऑगस्ट, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री माणिकरावजी ठाकरे यांचा जन्मदिन.या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने व प्राचार्य डॉ केशवराव फाले यांच्या मार्गदर्शनात 'रानभाज्या व औषधी वनस्पती महोत्सव' या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...

ग्रामगीता संदेश यात्रेतून 18 गावाची परिक्रमा

दि.14 सप्टेंबर,2019 रोजी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामगीता संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या यात्रेच्या माध्यमातून ग्रामगीतेतून ग्राम विकास हा संदेश परिसरातील 18 गावाची परिक्रमा करून देण्यात आला...

पदवी नंतरच्या करिअर संधी कार्यक्रम संपन्न

दि.20 ऑगस्ट, 2019 रोजी स्पर्धा परीक्षा व रोज गार मार्गदर्शन समितीच्या वतीने 'पदवी नंतरच्या करिअर संधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कु. madhuri baviskar या उपस्थित होत्या.

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

15 ऑगस्ट ,2019 रोजी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ.केशवराव फाले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

रा से यो च्या वतीने सांगली कोल्हापूर पुरग्रस्तांकरिता मदत रॅलीचे आयोजन

दि.14 ऑगस्ट, 2019 रोजी महाविद्यालयात रा से यो च्या वतीने सांगली- कोल्हापूर पुरग्रस्तांकरिता मदत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ..

रा से यो च्या वतीने क्रांतिदिन साजरा

दि.9 ऑगस्ट,2019 रोजी महाविद्यालयात रासेयो च्या वतीने क्रांतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ अजय लाड अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ हे उपस्थित होते.

कृषी दिन आयोजन

दि.1जुलै,2019 रोजी प्राचार्य डॉ.केशवराव फाले यांच्या मार्गदर्शनात स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून 'कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

महाविद्यालयात दि.21 जून,2019 रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

01 मे महाराष्ट्र दिन प्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रम

01 मे 2019 रोजी ठीक 7.30 वा.महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम व सभेचे आयोजन करण्यात आले होते.

One Day State Level Workshop on Guidelines for Assessment and Accreditation of NAAC.

One Day State Level Workshop on Guidelines for Assessment and Accreditation of NAAC. Organised by IQAC.

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महाविद्यालयाच्या वतीने अभिवादन.

14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी महाविद्यालयाच्या वतीने अभिवादन.

पक्ष्यांची पाणी व्यवस्था.

महाविद्यालयाच्या परिसरात गेल्या तीन वर्षांपासून ग्रीष्म ऋतूला प्रारंभ होताच पक्षांकरिता चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. यावर्षी सुद्धा विविध ठिकाणी पक्षांकरिता पाण्याची पात्रे ठेवण्यात आली आहेत.

वऱ्हाडातील ऐतिहासिक वास्तूची माहिती कार्यक्रम संपन्न

इतिहास अभ्यास मंडळाच्यावतीने आयोजित वऱ्हाडातील ऐतिहासिक वास्तूची माहिती कार्यक्रम संपन्न

जिल्हास्तरीय शिक्षकेतर कर्मचारी कार्यशाळा संपन्न

दि.15/2/2019 रोजी जिल्हास्तरीय शिक्षकेतर कर्मचारी कार्यशाळा संपन्न.

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा व वाङ्मय मंडळच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

पदवी वितरण समारंभ 2019

15 फेब्रु.2019 रोजी महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ संपन्न.

महाविद्यालयात स्वच्छता पंधरवडानिमित्त विविध उपक्रम.

महाविद्यालयातील रा.से.यो.च्या वतीने स्वच्छता पंधरवडानिमित्त कृतिकार्यक्रमाद्वारे स्वच्छतेचा संदेश.

रा.से.यो.च्या वतीने केरळ पूरग्रस्तांना मदत

महाविद्यालयातील रा.से.यो.च्या वतीने केरळ पूरग्रस्तांना मदत.

रा.से.यो.शिबिराचे दत्तक ग्राम जवळगाव येथे उदघाट्न

प्राचार्याच्या मार्गदर्शनात दि.7 जानेवारी18 रोजी प्रदीप खेडकर (शिक्षण मंच जिल्हा अध्यक्ष) यांच्या हस्ते दत्तक ग्राम जवळगाव येथे शिबिराचे उदघाटन.

रक्तदान शिबिराचे आयोजन

गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन.

जिल्हास्तरीय आविष्कार 2018 स्पर्धेत महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक प्राप्त.

दि.18/12/18 रोजी आयोजित जिल्हास्तरीय आविष्कार 2018 स्पर्धेत महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाला.

Celebration of constitution Day

Constitution day celebrated on 6 Dec.

Yoga Day

Fourth International Yoga Day was observed on Thursday 21 st June 2018 in the college Event was organised by NSS and Department of Physical Education of the College.

Alumni

Are you a College Alumni (माजी विद्यार्थी )?
Be a member of the alumni association!
Apply for Membership